Admission
image
JANSEVA SAMITI SANCHALIT

Shri. M. D. Shah Mahila College of Arts & Commerce

श्री एम. डी. शाह महिला महाविद्यालय कला आणि वाणिज्य

An Autonomous Institution

An Autonomous InstitutionRecognised Under Section 2(f) & 12(B) of UGC, Affiliated to S. N. D. T. Women's University, Mumbai
Accredited 'A' Grade with CGPA- 3.04 (4th Cycle) by NAAC
IMC RBNQA - Performance Excellence Trophy

ISO 21001 : 2018 - Educational Organisation

ISO 50001 : 2018 - Energy Management System

ISO 14001 : 2015 - Environmental Management System

Department Of Marathi

Date Activity Number of Participants  Resource Persons '( if any)
जून २६, २०२४ छत्रपती शाहू महाराज जयंती - सामाजिक समता दिवस एकूण ३४ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. शुभा आचार्य डॉ. हेमलता मुकणे
जुलै ३०, २०२४ पावसाळी कविता वाचन 29 विद्यार्थिनी सहभागी  
ऑगस्ट २६, २०२४< बीए भाग १ मधील विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ, नाट्य सादरीकरण एकूण ४६ विद्यार्थीनी  सहभागी प्रा. किशोर गुप्ते
सप्टेंबर ४, २०२४ 'भस्म' या कादंबरीवर आधारित 'भस्म' चित्रपटाचे दर्शन १५ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
ऑक्टोबर १५, २०२४ डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिवस' ३७ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
डॉ. गौरी कुलकर्णी
ऑक्टोबर १६, २०२४ स्वानुभव लेखन विशेष मुलींसाठी २४ विद्यार्थिनी सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
डिसेंबर ६, २०२४ भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विशेष व्याख्यान ९० विद्यार्थीनी  सहभागी डॉ. अमर कांबळे
जानेवारी ३, २०२५ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  नाट्यसादरीकरण आणि स्वरचित काव्यलेखन , वाचन स्पर्धा ५१ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
प्रा.मनस्वी जाधव
जानेवारी २२, २०२५ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध बोलींतून संवाद ३३ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
प्रा.मनस्वी जाधव
जानेवारी २३, २०२५ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत म्हणी व उखाणे  भित्तीपत्रक ११ विद्यार्थिनी सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
डॉ. गौरी कुलकर्णी
प्रा. मनस्वी जाधव
जानेवारी २४, २०२५ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत कथाकथन २९ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
प्रा. मनस्वी जाधव
जानेवारी २५,२०२५ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत अमराठी विद्यार्थिनींची काव्यवाचन स्पर्धा २८ विद्यार्थीनी  सहभागी कु. कोमल गोरडे
कु. मोहिनी वाघमारे
फेब्रुवारी २१, २०२५ मराठी भाषा सप्ताह निमित्त निबंध स्पर्धा ३५ विद्यार्थीनी  सहभागी प्रा. मनस्वी जाधव
फेब्रुवारी २२, २०२५ मराठी भाषा सप्ताह निमित्त मराठीतील ज्ञानपीठ विजेते - भित्तिपत्रक ० विद्यार्थीनी  सहभागी डॉ. गौरी कुलकर्णी
प्रा. मनस्वी जाधव
फेब्रुवारी २५,२०२५. मराठी भाषा सप्ताह निमित्त  गायन स्पर्धा २० विद्यार्थिनी सहभागी डॉ. गौरी कुलकर्णी
प्रा. मनस्वी जाधव
फेब्रुवारी २७,२०२५ मराठी भाषा गौरव दिवस कुसुमाग्रज जयंती निमित्त - विविध सांस्कृतिक कार्यक्रम ११७ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
डॉ. गौरी कुलकर्णी
प्रा. मनस्वी जाधव
मार्च १८, २०२५ नाट्यदर्शन - आरण्यक १४ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. रवींद्र कांबळे
एप्रिल ३, २०२५ मराठी विषयातून करिअरच्या विविध संधी ६१ विद्यार्थीनी  सहभागी डॉ. सुनील रामटेके, मराठी विभाग प्रमुख,  ना. दा. ठा. महिला विद्यापीठ