About Programs – B.A. Marathi
बी . ए. मराठी हा तीन वर्षांचा कोर्स आहे.
मराठी विषयाचा अभ्यासक्रम
मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाची रचना पुढील प्रमाण -
डी सी मराठी . मुख्य मराठी अभ्यास पत्रिका : एकूण अभ्यास पत्रिका - १६
ए सी मराठी , पूरक मराठी अभ्यासपत्रिका :एकूण अभ्यास पत्रिका - ०४
ए.पी.सी मराठी , उपयोजित मराठी अभ्यासपत्रिका : एकूण अभ्यास पत्रिका - ०४
मुख्य मराठीविषय घेणाऱ्या विदयार्थीनीला मराठी विषयाच्या
डी सी मराठी . मुख्य मराठी अभ्यास पत्रिका : एकूण अभ्यास पत्रिका - १६
ए.पी.सी मराठी , उपयोजित मराठी अभ्यासपत्रिका : एकूण अभ्यास पत्रिका - ०४
अशा २० अभ्यासपत्रिका या मध्ये मराठी भाषा, साहित्य, आणि संस्कृती यांचा अभ्यास केला जातो.
Courses Design
प्रत्येक वर्षाची दोन सत्रे
प्रथम वर्ष - डी सी मराठी, मुख्य मराठी अभ्यासपत्रिकेच्या एकूण अभ्यासपत्रिका - ४
द्वितीय वर्ष - डी सी मराठी . मुख्य मराठी अभ्यासपत्रिकेच्या एकूण अभ्यासपत्रिका - ४ आणि ए.पी.सी. मराठी , उपयोजित मराठी अभ्यासपत्रिका , एकूण अभ्यासपत्रिका - २ अशा एकूण ६ अभ्यासपत्रिका
तृतीय वर्ष -डी सी मराठी . मुख्य मराठी अभ्यासपत्रिकेच्या एकूण अभ्यासपत्रिका - ८ ए.पी.सी. मराठी , उपयोजित मराठी अभ्यासपत्रिका , एकूण अभ्यासपत्रिका - २ अशा एकूण १० अभ्यासपत्रिका
मराठी व्यतिरिक्त मुख्य विषय असलेल्या विद्यार्थिनी , ए सी मराठी , पूरक मराठी अभ्यास पत्रिका घेऊ शकतात . एकूण अभ्यासपत्रिका -४
प्रथम वर्ष - ए सी मराठीच्या एकूण अभ्यासपत्रिका -०२
द्वितीय वर्ष - ए सी मराठीच्या एकूण अभ्यासपत्रिका -०२
Subject Offered with Subject Code and Subject title
Sr. | Subject | Semester | Code No |
B.A. I
|
1 |
DC. Mar. I मराठी कांदबरी |
I |
145104 |
2 |
DC. Mar.II लेखन कौशल्य |
I |
145204 |
3 |
AC. Marathi I मराठी कांदबरी |
I |
175104 |
4 |
DC. Mar. III मराठी चरित्र |
II |
245304 |
5 |
DC. Mar.IV व्यवहारोपयोगी मराठी |
II |
245404 |
6 |
AC. Marathi II मराठी चरित्र |
II |
275204 |
B.A. I I
|
7 |
DC. Mar.V मराठी कविता |
III |
345504 |
8 |
DC. Mar.VI मराठी भाषा आणि व्याकरण भाग १ |
III |
345604 |
9 |
Apc Mar-I मोडी लिपीचा अभ्यास |
III |
366104 |
10 |
Ac. Mar. III मराठी कविता |
III |
375304 |
11 |
DC. Mar.VII मराठी कथा |
IV |
445704 |
12 |
DC. Mar.VIII मराठी भाषा आणि व्याकरण भाग २ |
IV |
445804 |
13 |
Apc Mar-II स्त्रियांच्या साहित्याचा अभ्यास |
IV |
466204 |
14 |
Ac. Mar. IV मराठी कथा |
IV |
475404 |
B.A. III
|
15 |
DC. Mar.IX वाङ्मयीन वाद |
V |
545904 |
16 |
DC. Mar.X मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग १ |
V |
546004 |
17 |
DC. Mar.X I आत्मपर लेखन |
V |
546104 |
18 |
DC. Mar.X II मराठी कांदबरी |
V |
546204 |
19 |
Apc Mar-III प्रसार माध्यमासाठी मराठी |
V |
565304 |
20 |
DC. Mar.XIII भारतीय काव्यशास्त्र |
VI |
646304 |
21 |
DC. Mar.XIV मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग २ |
VI |
646404 |
22 |
DC. Mar.XV मराठी नाटक |
VI |
646504 |
23 |
DC. Mar.X VI - A समकालीन वांग्मयीन प्रवाह - ग्रामीण साहित्य |
VI |
646604 |
24 |
Apc Mar-III ग्रंथ परीक्षण व ग्रंथ समीक्षा |
VI |
665404 |
Program outcomes
Program outcomes
श्रीमती ना. दा. ठा. महिला विद्यापीठ, मुंबई
मराठी विषयाचा अभ्यासक्रम
कला विद्याषाखा, मराठी विषयातील पदवी आणि विविध अभ्यासपत्रिका यांची फलश्रुती
PO, PSO, & CO for Marathi -U.G. Program - BA
I. Program Outcome of Bachelor of Arts (B.A.) PO
कला विद्याषाखेतील पदवी प्राप्तीची फलश्रुती - कलाषाखेतील पदवीधरामध्ये पुढील बदल होतील
- मानवीमूल्यांवर निर्भर जीवनाचा आस्वद घेता येईल.
- आत्मजाणीव होईल.
- सामाजिक दायित्वाची जाणीव निर्माण होईल.
- प्रामाणिक, जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक तयार होईल.
- कल्पक आणि सर्जनषील जीवनषैलीचा विकास हेईल.
- चिकित्सक वृत्ती विकसित होईल
B.A. MARATHI
Programme Specific Outcomes of Marathi - PSO
बी. ए. मराठी
मराठी विषयामध्ये पदवी प्रप्त केल्याची फलश्रुती -
- मराठी भाषा, साहित्य आणि सुसस्कृती याची सखोल जाणीव होईल.
- मानवी जावनमुल्यांची समग्र जाणिव होईल.
- आत्मजाणीव होईल.
- श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन क्षमतांचा विकास होईल.
- सर्जनषील आणि समीक्षणात्मक लेखन करता येईल.
- मराठी भाषा आणि व्याकरण यांचे सुयोग्य आकलन होईल.
- विविध वाङ््मयीन प्रवाह, वाङ््मयीन चळवळी, वाङ््मयाचा इतिहास यांचा परिचय होईल.
- मध्ययुगीन, आधुनिक आर्वाचीन साहित्याची ओळख होईल
- पुरूष लेखक आणि स्त्री लेखक लिखित साहित्याची वैषिष्टये लक्षात येतील.
- साहित्य आणि समाज यांचे भाण येईल.
- बदलत्या मानवी जीवनाचा संवेदनषीलपणे वेध घेता येईल.
Course Outcomes of Marathi
DC. Mar. I मुख्य मराठी अभ्यासपत्रिका प्( संकेतांक 145104)
आणि
AC. Marathi I पुरक मराठी अभ्यासपत्रिका प्( संकेतांक 175104) मराठी कादंबरी
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थी कादंबरीचे स्वरूप आणि संकल्पना समजून घेणे.
2) विद्यार्थी कादंबरीच्या घटकांची वैषिष्ये जाणतील.
3) दि. बा. मोकाषी यंाच्या आनंद ओवरी या कादंबरीचे सूक्ष्म अध्ययन करतील.
DC. Mar. II मुख्य मराठी अभ्यासपत्रिका प्प्( संकेतांक 145204) लेखन कौषल्य
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) छापील माध्यमासाठी बातमी लेखन करण्यासाठी आवष्यक कौषल्य अवगत विद्यार्थी अवगत करतील.
2) विद्याथ्यांना वृत्त आणि अलंकार यांचा परिचय होईल.
3) विद्यार्थी रसग्रहण म्हणजे काय ते समजून षकतील आणि विद्यार्थी कवितांचे रसग्रहण करतील.
4) विद्याथ्रूांना मराठीच्या सदर्भात संगणकाचा परिचय हाईल.
DC. Mar. III मुख्य मराठी अभ्यासपत्रिका प्प्प्( संकेतांक 245304)
आणि
AC. Marathi II पुरक मराठी अभ्यासपत्रिका प्प्( संकेतांक 275204) मराठी चरित्र
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थी चरित्र वाङ्मयाचे स्वरूप आणि संकल्पना समजून घेतील.
2) विद्यार्थींना चरित्र वाङ्मयाच्या घटकांचा परिचय होईल.
3) विलास खोले लिखीत ‘महर्षी धोंडो केषव कर्वे या चरित्राचे सूक्ष्म अध्ययन करता येईल.
DC. Mar. IV मुख्य मराठी अभ्यासपत्रिका प्ट( संकेतांक 245404) व्यावहारिक मराठी
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्याथ्यांना लेखनविषयक नियम समजतील.
2) विद्यार्थी मुद्रितषोधनाचे स्वरूप समजेल. आणि दिलेलेल्या उताÚयाचे मुद्रीतषोधनाच्या खुणा करून मुद्रित षोधन करतील
3) विद्यार्थी म्हणी, वाक्प्रचार यांचे भाषेत उपयोजन करतील.
4) विद्यार्थी जाहिरातीचे स्वरूप समजेल. आणि मुद्रित माध्यमासाठी जाहिरात तयार करतील.
DC. Mar. V मुख्य मराठी अभ्यासपत्रिका ट ( संकेतांक 345504)
आणि
AC. Marathi III पुरक मराठी अभ्यासपत्रिका प्प्प्( संकेतांक 375304) मराठी कविता
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) कविता या साहित्य प्रकाराचे स्वरूप आणि संकल्पना समजेल
2) 1975 नंतरची सांस्कृतिक पाष्र्वभूमी समजेल.
3) विद्यार्थी कवितासंग्रहाचे सूक्ष्म अध्ययन करतील.
DC. Mar. VI मुख्य मराठी अभ्यासपत्रिका टप् ( संकेतांक 345604) मराठी भाषा आणि व्याकरण
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) भाषा म्हणजे काय, तिचे स्वरूप, व्याप्ती, महत्व आणि कार्य समजेल.
2) भाषा, प्रमाणभाषा, बोली म्हणजे काय ते समजून घेतील आणि त्यांचा परस्पर संबंध जाणतील.
3) मराठीतील वर्णमालेचा अभ्यासतील.
4) मराठीतील षब्दांच्या जाती समजतील.
Apc. Marathi I उपयोजित मराठी अभ्यासपत्रिका प्( संकेतांक 366104) मोडी लिपीचा अभ्यास
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) मोडी लिपीचे स्वरूप समजेल.
2) मोडी लिपीचा संक्षिप्त इतिहास अभ्यासतील
3) मोडी लिपीची वर्णमाला आणि मोडी लिपीची बाराखडी लिहीता येईल.
5) मोडी लिपीतील षब्द आणि वाक्य रचना करता येईल.
6) मोडी उताÚयाचे प्रमाण मराठीत लिप्यांतर करतील.
षैक्षणिक वर्ष 2016 - 17
मुख्य ( DC. Marathi IX ) मराठी अभ्यासपत्रिका IX ( संकेतांक - 545904 )
वाङ्मयीन वाद (वाङ्मयीन विचारप्रणाली)
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना वाङ्मयीन वाद ही संकल्पना समजेल.
2) त्यांना नेमलेल्या वाङ्मयीन वादांचा सूक्ष्म अभ्यास करता येईल.
3) त्या आधारे माक्र्सवाद, अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, स्त्रीवाद यांसारख्या इतर वाङ्मयीन वादांचा स्थूल परिचय करून घेता येईल.
4) नेमलेले वाङ्मयीन वाद आणि साहित्य यांचा परस्परसंबंध त्यांच्या लक्षात येईल.
मुख्य (DC. Marathi X) मराठी अभ्यासपत्रिका X (संकेतांक - 545104)
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग - 1275 ते 1630
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) यादवकालीन आणि बहामनीकालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थिती समजून घेता येईल.
2) त्या आधारे तत्कालीन ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा कोणत्या होत्या ते त्यांच्या लक्षात येईल.
3) यादवकालीन आणि बहामनीकालीन परिस्थितीचा तत्कालीन गं्रथरचनेवर झालेला परिणाम विद्यार्थिनींना स्पष्ट करता येईल.
4) तसेच या कालखंडातील महत्त्वाच्या पंथवाङ्मयाचा आणि महत्त्वाच्या कवींचा अभ्यास करता येईल
5) या कालखंडातील कवींच्या कार्यकर्तृत्त्वाचे आकलन करून घेता येईल.
6) या काळातील साहित्याच्या एतिहासिक विकासक्रमाचे भान आत्मसात करून घेता येईल
मुख्य ( DC. Marathi XI ) मराठी अभ्यासपत्रिका ग् प् ( संकेतांक - 545114 ) आत्मपर लेखन
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना आत्मपरलेखन ही संकल्पना समजेल.
2) या लेखनप्रकाराचे स्वरूप अभ्यासता येईल.
3) आत्मचरित्र, आत्मकथन, प्रवासवर्णन. स्थलचित्रण, व्यक्तिचित्रण, रोजनिषी इत्यादींचे प्रकारांचे स्वरूप समजेल.
4) आत्मपरलेखनातील ‘मी’ ची भूमिका आणि तिचे लेखनावरील परिणाम लक्षात येतील
5) आत्मपरलेखनातील अनुभव घेणारा ‘मी’(गर्भित लेखक), लेखनातील ‘मी’(निवेदक) लेखन करणारा मी (लेखक) यांचे परस्परातील नाते विद्यार्थिनींच्या लक्षात येऊ षकेल.
6) त्या आधारे ‘कोवळी उन्हे’ आणि हिंगण्याच्या माळावरून’ या लेखनकृतींचा सूक्ष्म अभ्यास करता येईल.
मुख्य ( DC. Marathi XII ) मराठी अभ्यासपत्रिका ग्प्प् ( संकेतांक - 545124 ) कादंबरी:साहित्यप्रकार
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना कादंबरी या साहित्यप्रकाराचे स्वरूप व इतर साहित्यप्रकारापेक्षा असणारे वेगळेपण लक्षात येईल.
2) यांना कादंबरीचे या साहित्यप्रकाराच घटक निष्चित करून त्यंचा अभ्यास करता येईल.
3) कादंबरी या साहित्यप्रकाराचे उपप्रकार त्यांना अभ्यासता येतील.
4) कादंबरी या साहित्यप्रकाराच मराठीतील विकासक्रम त्यांच्या लक्षात येईल.
5) नेमलेल्या कादंबÚयांचे सूक्ष्म विष्लेषण व मूल्यमापन करता येईल.
6) नेमलेल्या कादंबÚयांच्या आधारे कादंबरीकारांच्या लेखनवैषिष्टयांचा षोध घेता येईल.
उपयोजित ( Apc. Marathi III ) मराठी अभ्यासपत्रिका प्प्प् ( संकेतांक - 565304 )प््रासारमाध्यमांसाठी मराठी
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना प्रसारमाध्यांचे नेमके स्वरूप समजून घेता येईल
2) प्रसारमाध्यमांच्या संदर्भात भाषा कोणकोणते कार्य करू षकते लक्षात येईल.
3) प्रसारमाध्यमे आणि भाषा यांचा परस्परसंबंध अभ्यासणे.
4) प्रसारमाध्यमांच्या स्वरूपामधील भेदानुसार आवष्यक भाषिककौषल्य कषी बदलतात ते कळेल.
5) मुद्रित माध्यमांचे स्वरूप अभ्यासता येईल. बातमी, लेख, वृत्तलेख, स्तंभलेख, अग्रलेख, इ. प्रकारामधील फरक समजेल. त्यानुसार आवष्यक भाषिककौषल्य विकसित करता येतील.
6) श्राव्य माध्यमांचे स्वरूप अभ्यासता येईल. श्राव्य बातमी, मुलाखत, भाषणसंहिता, उद्घोषणा, सूत्रसंचालन, इत्यादी प्रकारांचे स्वरूप समजेल. त्यानुसार आवष्यक भाषिककौषल्य विकसित करता येतील.
7) दृकाश्राव्य माध्यमाचे स्वरूप अभ्यासता येईल. या प्रकारच्या माध्यमातील बातमी, मुलाखत, भाषणसंहिता, उद्घोषणा, चर्चासंचालन, कॅप्षन्स यांचे स्वरूप समजेल. त्यानुसार आवष्यक भाषिककौषल्य विकसित करता येतील.
मुख्य ( DC. Marathi XIII ) मराठी अभ्यासपत्रिका ग् प्प्प् ( संकेतांक - 646304 ) भारतीय काव्यषास्त्र
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना भारतीय काव्यषास्त्राची अभ्यासपद्धती समजेल तसेच त्यामधील काही घटकांचे सूक्ष्म आकलन होईल.
2) सस्ंकृत साहित्यषास्त्रकारांनी केलेला काव्यलक्षणांचा विचार समजेल.
3) भरतमुनींपासून मम्मटापर्यंत नाट्यकाव्यप्रयोजनांचा विकासक्रम समजेल.
4) प्रतिभा, व्युत्पत्ती, अभ्यास, आणि इतर घटकांसंदर्भात संस्कृतसाहित्य मीमांसकांनी केलेला काव्यकारण विचार लक्ष्यात येईल.
5) अभिदा, लक्षणा, व व्यजंना या तीन षब्दषक्ती, व त्यांचे प्रकार त्यांना समजतील.
6) सस्ंकृत साहित्यषास्त्रातील अलंकार विचार समजून घेता येईल.
7) लक्षणा, व्यजंना व अलंकार इत्यांदांचे साहित्याच्या संदर्भातील महत्त्व त्यांना कळेल त्या अधारे स्वअध्ययन करणे षक्य होईल.
मुख्य ( DC. Marathi XIV ) मराठी अभ्यासपत्रिका ग्प्ट (संकेतांक - 646404)
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग - 2 (1630 ते 1818)
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना षिवकालीन आणि पेषवेकालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थिती समजून घेता येईल.
2) त्या आधारे तत्कालीन ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा समजून घेता येतील.
3) षिवकालीन संतकाव्य, पंतकाव्य, बखरगद्य व षाहिरीकाव्य या प्रवाहांची वैषिट्ये त्यांना कळतील.
4) पेषवेकालीन संतकाव्य, पंतकाव्य, बखरगद्य व षाहिरीकाव्य या प्रवाहांची वैषिट्ये त्यांना आकलन करून घेता येतील.
5) तसेच या कालखंडात निर्माण झालेल्या साहित्याचे स्वरूप आणि महत्त्व त्यांच्या लक्ष्यात येईल तसेच त्यातील ऐतिहासिक विकासक्रमाचे भान त्या आत्मसात करून घेतील.
मुख्य ( DC. Marathi XV ) मराठी अभ्यासपत्रिका ग्ट (संकेतांक - 646504 )
नाटक:साहित्यप्रकार
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना नाटक या साहित्यप्रकाराची संकल्पना इतर साहित्यप्रकाराहून उदा कथा कादंबरी इत्यादी नाटकाचे असलेले वेगळेपण समजून घेता येईल
2) नाटक हा दृक-श्राव्य प्रकार असल्याने नाटयसंहिता व नाटयप्रयोग या संदर्भातील घटकांची माहिती करून घेता येईल.
3) रत्नाकर मतकरी व चं. प्र. देषपांडे यांच्या नाट्यलखनवैषिट्यांचा परिचय झाल्याने नाटककारांच्या नाट्यविषयक दृष्टीचे वेगळेपण त्यांना समजेल.
4) आरण्यक व दढो लताषे या दोन वेगळया विषयावरील तसेच रूपबंधातील नाट्यसंहितेचा अभ्यास केल्यावर त्या आधारे त्यांना नाट्यकृतीची समीक्षा करता येईल.
मुख्य (DC. Marathi XVI) मराठी अभ्यासपत्रिका XVI -A (संकेतांक - 646604)
समकालीन मराठी साहित्यप्रवाह - ग्रामीण साहित्य
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना साहित्यप्रवाह ही संकल्पना समजून घेता येईल. त्याआधारे वेगवेगळया समकालीन मराठी साहित्यप्रवाहांचा उदा. ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी इत्यादी परिचय झाल्याने विद्यार्थिनींना त्यातील समान व वेगळया वैषिष्टयांची माहिती मिळेल.
2) ग्रामीण साहित्य ही संकल्पना व तिचे स्वरूप अभ्यसल्याने ग्रामीण साहित्य या संज्ञेचे नेमकेपण त्या समजून घेऊ षकतील.
3) तसेच ग्रामीण साहित्याचा संक्षिप्त इतिहास अभ्यासल्याने या साहित्याचे ऐतिहासिक चित्र त्यांच्या समोर स्पष्ट होईल.
4) बारोमास व दाहिदिषा या नेमलेल्या साहित्यकृतींचे सूक्ष्म अध्ययन करता येईल.
5) ग्रामीण साहित्याच्या अभ्यासाची दृष्टी प्राप्त करून घेऊ षकतील.
मुख्य (Apc. Marathi IV) मराठी अभ्यासपत्रिका IV ( संकेतांक - 665404 )
ग्रंथ परीक्षण आणि ग्रंथ समीक्षा
ही अभ्यासपत्रिका षिकल्यानंतर -
1) विद्यार्थिनींना ग्रंथपरिचय, ग्रंथपरीक्षण आणि ग्रंथसमीक्षा या संकल्पना व त्यांतील साम्य भेद समजावून घेता येईल.
2) त्याआधारे साहित्यप्रकारानुसार बदलणारेे ग्रंथपरीक्षणाचे व ग्रंथसमीक्षण यांचे स्वरूप त्यांच्या लक्षात येईल.
3) नेमलेल्या साहित्यकृतींचे परीक्षण किंवा समीक्षण त्यांना करता येईल.
4) साहित्यकृतीचे परीक्षण किंवा समीक्षण करण्याची दृष्टी त्यांना लाभेल.